वालचंदनगर (जि. पुणे) : उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी देण्यासाठी ‘सरकारला सुबुद्धी दे व शेतकऱ्यांना न्याय मिळू दे ’ यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर जिल्हाच्या सीमेवर नीरा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ आंदोलन केले.<br />#sarkarnama #ujni #water #andolan #maharashtra #pune #maharashtragov<br /><br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics